भोसे

गावाचे नांव:– भोसे, तालुका– मिरज भोसे हे गाव निसर्गाच्या कुशीत भीमाशंकर ओठयाकाठी वसलेले गाव असून हिंदु, जैन व इतर धर्माचे काही प्रमाणात लोक राहतात. या गावाचे मारुती मंदिर हे ग्रामदैवत आहे. तर श्री मल्लमा मंदिर श्री कालेश्वर मंदिर, भगवान महावरी मंदिर, बिरोबा मंदिर, लक्ष्मी मंदिर, वेताहबा मंदिर, बनशंकरी मंदिर, म्हसोबा मंदिर व दंडनाथ मंदिरे अशी …